भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करु शकाल.

वृषभ: कुटुंबाच्या आरोग्याबाबत आजच्या दिवशी तुम्ही चिंतेत असाल. नोकरीत नवीन कामं सुरु होतील.

मिथुन: आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तुमचं तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात.

कर्क: ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

सिंह: आजच्या दिवशी तुम्ही थोडे चिंतेत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकू शकता. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.

कन्या: आजच्या दिवशी मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल, प्रवासाचा आनंद घ्या. व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यही चांगलं राहील. परदेशात प्रवास करताना आनंद घ्याल.

तुळ: कोणतंही काम करण्यासाठी घाई करु नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.

वृश्चिक: आपण व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. याशिवाय आजच्या दिवशी नवीन कामातून फायदा होईल.

धनु: आजच्या दिवशी व्यापारात गुंतवणूक करु नका. मोठ्या प्रवासाचा योग आहे. संध्याकाळपर्यंत मन चिंतेत राहील. विनाकारण कोणासोबत वाद घालू नका.

मकर: नोकरीमध्ये जास्त अडचणी येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरुन वाद घालू नका. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या.

कुंभ: आजच्या दिवसात तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि चांगले संबंध राहणार आहेत. तुमच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्या. समाजात मान-सन्मान वाढणार आहे.

मीन: आजच्या दिवशी विवाहाबाबतच्या समस्या दूर होतील. आर्थिक बाजू चांगली राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू चांगली राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago