शिरूर तालुका

संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Ranjangaon marathon

यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार संतोष काळे,शेतकरी संघटनेचे भरत काळे, विजय पोटे, तात्या काळे, गजानन जगताप, शिवसेना उपविभागप्रमुख आनंदराव ढोरजकर, ज्येष्ठ शिवसैनिक आबासाहेब काळे, नानासो रसाळ, अविनास रसाळ राजाराम काळे, आप्पाराव काळे, नागेश काळे, बाबुराव हिंगे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

2 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

2 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

18 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

19 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

19 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

19 तास ago