मुख्य बातम्या

शिरुरला अपंग व जेष्ठ नागरिकांकरीता मिळणार मोफत दाखले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): (दि. १) जानेवारी पासुन श्रावण बाळ योजना वय वर्ष ६५ वरील व संजय गांधी योजनेत जे ८० % अपंगत्व असलेले लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे दाखले व प्रतिज्ञापत्र नागरी सुविधा केंद्र शिरुर (सेतु) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अभिनव ऊपक्रम राबवत या नागरीकांना विनामुल्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यासाठी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी लाभार्थी स्वतः या कार्यालयात येणे आवश्यक असल्याचे सेतु व्यवस्थापक शंकर जामदार व गणेश गाडेकर, श्रीकांत वाखारे, अक्षय पाडळे, शुभम कुंभार यांनी सांगितले आहे.

 

काही जेष्ठ नागरिकांना आपले अपत्य सांभाळत नाही व ते दाखला काढायला आल्यानंतर त्यांचे दाखला व प्रतिज्ञापत्र काढण्यामध्येच पैसे खर्च होतात. काही वेळेस त्यांना जाण्या -येण्या साठी ही खर्चीस पैसे नसतात त्यामुळे मी खुप वेळा त्यांना खर्ची साठी ही पैसे दीले आहे. त्यामुळे ह्या वर्षी पासून हा एक चांगला उपक्रम राबवावा अस वाटलं म्हणून तो चालू केला.

शंकर जामदार, सेतू व्यवस्थापक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

7 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

13 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

13 तास ago