रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील उद्योजक गोरख ज्ञानदेव शेळके यांनी आपल्या आई-वडीलांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रांजणगाव गणपती तसेच आसपासच्या परिसरातून मोठया प्रमाणात नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
यावेळी ज्ञानदेव शेळके आणि मंदा शेळके यांच कुटुंबियांच्या वतीने औक्षण करुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने अनेक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांनी या कार्यक्रमात उपस्थिती दाखवत शेळके दांपत्याला शुभेच्छा दिल्या.
जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…
ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…
भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…