मुख्य बातम्या

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव, शिरूर-हवेली मतदार संघामधील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. शिरूर-हवेली मतदार संघात अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके उभे आहेत. दोन्ही मतदार संघामधील नागरिक राजकीय नेत्यांबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?

शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

दरम्यान, www.shirurtaluka.comने मतचाचणी घेतली आहे. ती पुढील प्रमाणे…

Loading ...
Loading ...
Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

13 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

17 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

17 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

17 तास ago