क्राईम

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर लाखो रुपयांची रोकड जप्त…

शिरूर : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून जात असलेल्या कारमधून तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी चाकण-शिक्रपूर रस्त्यावर अचानक नाकाबंदी लावली. त्यावेळी एका संशयित इनोव्हा मोटारीच तपासणी करण्यात आली. मोटारीत पुढील बाजूस तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून, आयकर विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित रक्कम कोठून आणली, तसेच कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होती, याबाबत तपास सुरू असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?

शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

14 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

18 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

18 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

18 तास ago