मुख्य बातम्या

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपट दाखविण्यात येणार असुन ZEE TV च्या विविध चॅनलवर वेगवेगळ्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आज सकाळी ZEE मराठी चॅनलवर सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत, तर ZEE चित्रमंदिर चॅनलवर सकाळी 9:30 ते 12:30 आणि दुपारी 3:30 ते 6:30 यावेळेत, ZEE युवा चॅनलवर दुपारी 12 ते 3 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत तसेच ZEE टॉकीज चॅनलवर दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 12 यावेळेत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार असुन प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास बघायला मिळणार आहे.

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…

9 तास ago

संधीवात आणि सांधेदुखीत फायदे मंद आहे पंतजलीचे हे औषध

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…

10 तास ago

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण

जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…

10 तास ago

‘घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…

10 तास ago

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…

10 तास ago

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…

10 तास ago