आरोग्य

पॅरासिटामोलसहीत ५२ औषध डुप्लिकेट, जाणून घ्या ओरिजनल औषध कसं ओळखाल

कोणती औषधं टेस्टमध्ये फेल 

पॅरासिटामोल, पेनकिलर डिक्लोफेनाक, ॲटी फंगल औषध फ्लुकोनाजोल, व्हिटॅमिन डी सप्लीमेंट, बीपी आणि डायबिटीसचं औषध, तसेच ॲसिड रिफ्लक्सच्या औषधांचा समावेश आहे.

बाजारात मिळतात डुप्लिकेट औषध

ही सगळी औषधं नामांकित कंपनीच्या नावाने बाजारात आली होती. जेव्हा संबंधित कंपन्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, लेबलवर जो बॅच नंबर आहे त्याची निर्मिती त्यांनी केलेली नाही. याचा अर्थ त्यांच्या नावावर एखादी फेक कंपनी डुप्लिकेट औषधं बाजारात विकत आहेत.

कसं ओळखाल डुप्लिकेट औषध

डुप्लिकेट किंवा फेक कंपन्यांद्वारे बनवण्यात येणारी औषधं ही ओरिजनलच दिसतात. पण त्यांमध्ये काही सामान्य चुका असतात जसे की, लेबलिंगमध्ये स्पेलिंगमध्ये चुका किंवा ग्रामरमध्ये चुका. त्यामुळे नेहमी औषधं खरेदी करताना लेबलवरील माहिती व्यवस्थित वाचावी. त्याशिवाय ऑगस्ट २०२३ नंतर तयार करण्यात आलेल्या औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड किंवा क्यूआर कोड असतो. तो स्कॅन केल्यावर औषधाची पूर्ण माहिती मिळते. डुप्लिकेट औषधांवरील बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर फार काही माहिती समोर येत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago