आरोग्य

आहारामध्ये थोडा बदल करा आणि आपले वजन कमी करा

दररोजच्या आहार विहारांमध्ये जर आपण बदल केला तरं खूपच फायदे आहेत

जसे की, मानसिक ताण तणाव, अपचन, गँस, पोटाचे विकार, पित्त (ऍसिडिटी), बद्धकोष्ठता, पचनसंस्थेतील आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी (मायग्रेन), मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा (वजन कमी करणे), मसल्स् पेन अथवा व्हेरिकोज व्हेन्स…_ या आणि अशा 25 हुन अधिक प्रकारचे आजार हे केवळ आपल्या चुकीच्या आहार पध्दतीमुळे होत असतात.

दैनंदिन जीवनात बदल करा, आणि आपले वजन कमी करा

सकाळी- 9 ते 10 वाजता

एक ज्वारीची भाकरी

40% भाज्या व कच्चा आहार

आणि 30% शिजवलेले अन्न

दुपारी- 1 वाजता

जवळपास 100% फळ कींवा फळांचा रस किंवा मोड आलेले कडधान्य ईतकेच

सायंकाळी- 6 ते 7 वाजता

दलिया किंवा ज्वारीची भाकरी 30% तर भाज्या 70% असाव्यात

पाणी कसं आणि किती प्यायच

प्रत्येक जेवनानंतर १ ते दिड तासानी पाणी भरपूर प्यायचे..

जेवताना पिवू नये..

सकाळी उपाशीपोटी ३ ग्लास कोमट पाणी

रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाणी

आहारातील महत्वाच्या सुचना..

१) रात्रीच जेवन शक्यतो बंदच करा…

२) दूध टाकलेला चहा बंदच करा…

३) फास्टफूड तरं बंदच करा…

४) बेकरी पदार्थं सुद्धा बंदच करा…

५) प्रक्रिया केलेले सर्वच पदार्थं बंद करा…

६) अवेळी खाणे बंद करा…

७) डबा बंद पदार्थंही बंद करा…

८) बाटलीतील थंड पेय नकोच…

९) मासाहारी (नॉनव्हेज) पदार्थं बंद करा…

विहारामध्ये काय करायचे मग काय करायचे…

१) सकाळी किमान ४५ मिनिटं पायी न बोलता फास्ट चालणे…

२) भस्रीका व अनुलोम विलोम १५-१५ मिनिटे करणे…

३) कपालभाती प्राणायाम १५ मिनिटं करणे…

४) सकाळ संध्याकाळ १५-१५ मिनिटे सूर्यनमस्कार…

५) ध्यानधारणा १५-१५ मिनिटं सकाळी संध्याकाळ

कारणे… 

या मुळे काय फायदे होतील.

किमान 3 महिने केले तरं कुठलाच अजार शरिरायत शिल्लक राहनार नाही शरीर शुद्ध होईलचं शिवाय,

वरील सर्व आजार नाहीसे होतील, तसेच

रक्तदाब, मधुमेह नॉर्मल ला येतील…

लठ्ठपणा १ महिन्यात ३/४

किलो वजन कमी होईल

नियमित योगासने

सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, आहार व निसर्गोपचार (नैसर्गिक उपचार) पद्धतीद्वारे तुम्ही निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यी व्हाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

11 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago