आरोग्य

लसणाचा चहा पिण्याचे फायदे

१) इम्यूनिटी वाढते: बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात.

२) पचनक्रिया सुधारते: अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे लसणाच्या चहाचं सेवन केलं तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रियाही सुधारते.

३) वजन कमी होत: लसणाचा चहा वेगवेगळ्या आजारांपासून तर वाचवतोच, सोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण या चहाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्नची प्रक्रिया वेगाने होते.

कसा बनवाल लसणाचा चहा 

लसणाचा चहा बनवण्यासाठी लसणाच्या काही कळ्या सोलून बारीक करा. नंतर एका भांड्यात पाणी उकडा. उकडत्या पाण्यात बारीक केलेल्या लसणाच्या कळ्या टाका आणि १०-१५ मिनिटे उकडू द्या. टेस्टसाठी यात मध, लिंबाचा रस आणि आलेही टाकू शकता. काही वेळाने गॅस बंद करा आणि कपात चहा टाकून सेवन करा. हा चहा थोडा थंड झाल्यावरच सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago