आरोग्य

रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते.

हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे.

भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी मदत होते. तसेच डोक्यातील नकोते विचार नाहीसे होतात.

भविष्याची चिंता आणि भूतकाळाबद्दल अति विचार करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा मदत करते. तसेच वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

मुख्य म्हणजे झोपेचे चक्र सुधारण्यासाठी ध्यान केल्याने मदत होते. वाईट स्वप्नेही पडत नाहीत.

मुड जर चांगला नसेल, तर मुडही चांगला होतो. स्वत:बद्दल असलेला न्यूनगंड कमी होतो.

कामामधील कार्यक्षमता वाढते. कामात लक्ष लावणं सोपं जातं.

मानसिक स्वास्थ्य चांगले असले की, शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहते. त्यामुळे ध्यान केल्यावर व्यायाम वगैरे करण्यातही वेग येतो.

जर एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तर, निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत होते. विचारांमध्ये पारदर्शकता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

11 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

11 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

17 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

17 तास ago