१) पोट केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.
२) मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
३) पित्ताशय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही.
४) लहान आतडे केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.
५) मोठे आतडे केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.
६) फुफ्फुसे केव्हा बिघतात, जेव्हा तुम्ही धूर, धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.
७) यकृत केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.
८) हृदय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.
९) स्वादुपिंड केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.
१०) तुमचे डोळे केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता. आणि
११) तुमचा मेंदू केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.
तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या. आणि त्यांना बिघडवू देऊ नका. कारण हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही. म्हणून आपल्या शरीराची काळजी घ्या.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…