आरोग्य

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवा

रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधीवात, गाउट, आमवात, बरा होण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होण्यास मदत होते.

Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होऊ शकतो.

ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, तसेच अन्य अंतर्गत अवयव रोज सकाळ संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने बरे होण्यास मदत होते.

रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.

टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, दमा (अस्थमा), मधुमेह, नियंत्रणात राहतो, टाळ्या वाजवणे सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.

केस गळणे व सर्व प्रकारच्या केसांसंबंधीत विकार बरे होतात. कारण टाळ्या वाजवण्यामुळे सूक्ष्म रक्ताभिसरण त्यामुळे केसांच्या मुळापर्यत पोषक तत्वे व पाणी व्यवस्थितपण पोहोचते.

रोज जेवणानंतर ४०० टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होण्यास मदत होते. अतिरिक्त मेद झडतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.

शरीराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने शरीर स्वस्थ व निरोगी राहते.

टाळ्या कशा व कधी वाजवाव्यात

टाळ्या वाजवणाच्या आधी हाताला बदामाचे किंवाआँलिव्ह आँईल किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्या.

२०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.

आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते, त्यांना माहित होते की, मनुष्य,, हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो, म्हणून मग देवपूजेनंतर आरती करतांना, टाळ्या, वाजवण्याची प्रथा सुरू झाली.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago