गोळ्यांचे दुष्परिणाम जाणुन घ्या.
रक्तदाब असल्यास खाल्या जाणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो का? ह्या विषयी काही माहिती.
रक्तदाब कमी करणे
रक्तदाब औषधांचा प्राथमिक परिणाम रक्तदाब कमी करणे आहे. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी करून, ही औषधे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकतात.
हृदयावरील कामाचा ताण कमी करणे
रक्तदाबाची औषधे हृदयाला रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पंप करणे सोपे करून हृदयावरील कामाचा भार कमी करू शकतात.
सवयी बदला
त्यासाठी आपली खानपान सवयी व शारीरिक समस्या व दैनंदिन कामकाज यावर लक्ष केंद्रीत करावे लागते.
उत्तम आरोग्य
उत्तम आरोग्य रहाते ते फक्त माणसाच्या सकारात्मक विचार व योग्य सल्लागार यांचे मुळे बाकी शरीरावर परिणाम तरं गोळ्या न घेता ही होऊ शकतो.
BP हा आजार नाही
तो आपण नियमित चिंता तणाव भिती फुटकळ अपेक्षा विचार यांचा व्यायाम करून तुम्हीचं तयार केलेला भाग आहे, जो तुमच्या हृदय जवळ फिट होतो आणि हृदयस्पंदन दर आणि मेंदू या मधील वायरिंग डिस्कनेक्ट करून सगळा गडबड घोटाळा आणि वाटोळे होते.
उच्च रक्तदाब नेहमी 170/100 असतो
पहिले म्हणजे वाढलेले वजन , 60 किलो वजनाच्या माणसाच्या शरीराच्या प्रत्येक भागात रक्त पोचवण्याला हृदयाला जेवढी मेहनत घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त मेहनत 80-90 किलो वजनाच्या माणसाच्या शरीरात हृदयाला घ्यावी लागते
प्रमाण
तुमची सेंटीमीटर मधील ऊंची वजा 100 हे तुमचे योग्य वजन झाले, 160 सेमी उंचीच्या माणसाचे कमाल वजन 60 किलो असायला हवे त्या वरचे प्रत्येक किलो वजना मागे 2 ने रक्तदाब वाढतो, तेव्हा वजन जितके किलो कमी कराल तितके गुणिले 2 एवढे तुमचे ब्लड प्रेशर कमी होणार.
शरीरातील चरबी हा देखील जीवंत भाग असतो शरीराला त्यालाही रक्त पोचवून पोसावे लागते हे अनेकांच्या लक्षात येत. हि सर्व माहिती तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून देत आहे. वेगवेगळ्या शारीरिक परिस्थिती प्रमाणे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घेणे जरुरी आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…