जास्तीत जास्त घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी काळ्या चण्यांचा अधिक वापर केला जातो. काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर असतातच. मात्र, काबुली चणे अनेक दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात.
काबुली चणे खाण्याचे फायदे
काबुली चणे प्रोटीन, हेल्दी फॅट आणि भाज्यांसोबत खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते.
कॅन्सरचा धोका होतो कमी: वेगवेगळ्या स्टडीमधून समोर आलं आहे की, काबुली चण्यांच्या नियमित सेवनाने कोलनवरील सूज, हृदयरोग, कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.
एका दिवसात किती करावं सेवन: तुम्ही एका दिवसात कमीत कमी एकावेळी 28 ग्रॅम काबुली चण्यांचं सेवन करू शकता. याची काळजी घ्या की, एका दिवसात तुम्ही 70 ग्रॅमपेक्षा जास्त काबुली चणे खाऊ नये. असं केल्याने डायजेशन बिघडू शकतं.
काबुली चणे खाण्याचे इतर फायदे: काबुली चण्यांमध्ये कॅल्शिअम, झिंक आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करतात. तसेच काबुली चण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. या फायबरने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. तसेच पचनक्रियाही चांगली होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…