आजकाल जीवनशैली मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
मीठ
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी जास्त मीठ खाऊ नये.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ योग्य प्रमाणात न खाल्यास फॅटी लिव्हरच्या समस्येचा त्रास होऊ शकतो.
लाल मांस
फॅटी लिव्हर असलेल्या लोकांनी लाल मांस खाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
मद्यपान
मद्यपान करणे फॅटी लिव्हर असलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
साखर
कोणत्याही प्रकारे गरजेपेक्षा जास्त साखरेचे सेवन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या वाढते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…