आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष : आर्थिक स्थिती, करिअर आणि प्रेमात सकारात्मक संकेत. टीमवर्कमुळे कामात यश मिळेल.

वृषभ : शुक्राच्या प्रभावामुळे सुखसोयींवर खर्च वाढू शकतो. घरातील मोठ्यांशी वाद टाळा.

मिथुन : मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदार व भागीदाराची साथ मिळेल.

कर्क : धनलाभाचे योग. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. राजकीय-सामाजिक क्षेत्रात यश.

सिंह : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. क्रिएटिव्ह कामात रस वाढेल.

कन्या : मित्रांशी वाद होण्याची शक्यता. अचानक बदलांना शांतपणे सामोरे जा.

तूळ : नवीन संपर्क आणि कामाच्या संधी मिळतील. निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वृश्चिक : उत्साहपूर्ण दिवस. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यामुळे व्यवसायात फायदा.

धनु : नोकरी-व्यवसायात लाभाचे योग. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर : कामात यश मिळेल. विवाह संबंधित चर्चा आणि आर्थिक नियोजन आवश्यक.

कुंभ : राजकीय क्षेत्रात यश आणि कौतुक. नशिबाची चांगली साथ मिळेल.

मीन : अडकलेले पैसे मिळू शकतात. महत्त्वाच्या गोष्टी अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

3 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

4 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

4 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

4 दिवस ago