केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते.
केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात.
ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे अशांनी केळीच्या पानात जेवलेले फार चांगले असते.
केळीच्या पानातील पॉलिफेनॉल नावाचा घटक नैसर्गिक ऍण्टीऑक्सिडंट म्हणून काम करतो. यामुळे त्वचा दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते.
त्वचेचा आजार असल्यास केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळायचे, फरक दिसेल.
सुकलेल्या केळीच्या पानांचा चूरा चहात टाकून घेतल्यास फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…