कमी कॅलरीज असणारे १ पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते.यामध्ये फोलेट, पोटॅशियम देखील आढळतात. चला तर मग जाणून घेऊ किवी खाण्याचे फायदे…
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे.
रोज सकाळी १ किवी फळ खाल्ले तर आरोग्यासाठी चांगले असते.
किवी फळामध्ये व्हिटॅमिन ई व अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात.यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
किवी नियमित खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.त्यामधील अॅन्टिबॅ- क्टेरियल गुणधर्म आतड्यांम- धील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.
शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी फळ करते.
किवी नियमित खाल्ल्यास संधीवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
किवी हे आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. ज्यांना याचा त्रास आहे अशांनी तर किवी खाणे फायदेशीर आहे.
लघवीच्या जागेवर खाज/ जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.
मधुमेह रुग्णांसाठी किवी फळ अत्यंत फायदेशीर आहे.
किवी खाल्ल्याने प्लेटेलेटस् वाढायलाही मदत होते.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…