१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते.
अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे.
२)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या.
३)मुलांची स्वच्छता:- स्वतः मुले, त्यांची घरे, आसपासचा परिसर गाव या गोष्टी जर स्वच्छ असतील तर मुलांचे आरोग्य आपोआपच वाढेल.
मुलांना नेहमी आंघोळ घालावी व त्यांचे कपडे वारंवार बदलावे.
सकाळी उठल्यावर शौचविधी नंतर व जेवणा आधी व नंतर, खेळल्यानंतर मुलांनी आपले हात स्वच्छ धुवावेत.
घराबाहेर उघडयावर शौचास न बसता संडास वापरावा.
दात स्वच्छ घासण्याची सवय लावावी, गोळ्या चॉकलेट देवू नये.
पायात चप्पल किंवा बूट घालण्याची सवय लावावी.
नखे वाढवु नये.
खरुज, फोड, उवा झालेल्या व आजरी मुलांचे कपडे वेगळे ठेवावेत .
तोंडात कुठलीही अस्वच्छ वस्तू घालू नये. कुत्रा, मांजराना चाटू देवू नये.
पिण्यासाठी स्वच्छ किंवा उकळलेले पाणी वापरावे.
नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते.
जर एखादया मुलाचे वजन कमी होत असेल, एकाच जागी बरेच स्थिर असेल तर ते मुल निरोगी नाही असे समजावे. एकतर त्याला पुरेसा आहार मिळत नसेल किंवा एखादा गंभीर आजार झाला असेल.
मुल सशक्त आहे व त्याची वाढ योग्य आहे हे कसे समजावे ? त्याचे वजन व उंची योग्यप्रकारे वाढते का ते बघावे. आरोग्यमार्ग कार्डावर वजन योग्य दिशेने आहे किंवा नाही ते पाहावे.सो
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…