तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात आपण घराच्या घरी खालील उपायाने घालवू शकतो .
तीळ
तिळाचे तेल घेणे मोठा चमचा भरून दोन चिमूट सौधव मीठ घाला. हे प्यायचे आणि त्यावर कोमट पाणी पिणे आणि झोपायचे. रोज रात्री झोपायच्या आधी हे करा, तीन महिन्यात सगळा संधीवात निघून जाईल. सीझर झालेल्या महिलांना वाताचा त्रास असेल तर नक्की फायदा होतो. जिथे बोट वगैरे वाकडी झाली असतील तिथे बदाम तेल आणि तिळाचं तेल एकत्र करून मालिश करा व शेक (गरम) द्यायचा, हळू हळू बोट सरळ होतील.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…