जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया.
उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू शकते.
अनेक लोक बाहेरून आली कि, लगेच पाणी पिणे सुरु करतात. पण असे करणे चुकीचे आहे. बाहेरून आल्यावर काही वेळ आराम करून मगच पाणी पिले पाहिजे.
नेहमी जेवण करण्याच्या ४५ मिनिट अगोदर १ ग्लास पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर दीड तासानंतर पाणी प्यावे. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिले तर भोजनामध्ये पाणी मिक्स होऊन अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात.
कधीही घाईघाईने पाणी पिऊ नका. हळूहळू पाणी प्यावे. घाईत पाणी पिले तर हार्टअटॅकची समस्या उत्पन्न होऊ शकते.
थंड पाणी चुकूनही पिले नाही पाहिजे. कारण शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते. यासाठी पाणी जेव्हाही सेवन कराल तेव्हा त्यास गरम अवश्य करावे.
जर कोणत्याही गरम वस्तूचे सेवन करत असाल तर त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कमीतकमी २० मिनिटानंतर पाणी प्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…