आरोग्य

तुमच्यातही ही ६ लक्षणे दिसत असतील तर मग शरीराला बी १२ ची गरज आहे

महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत. महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते. जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात.

१) त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्‍यापर्यंत कावीळ झाल्या सारखं पिवळटपणा दिसायला लागतो.

२) सतत डोकं दुखतं. हळूहळू डोकं गरम व्हायला लागतं.

३) हातापायांना सारख्या मुंग्या येतात. शरीराला ऑक्सिजनही कमी मिळतो.

४) अशक्तपणा वाढतो. हाडांची मजबुती कमी होते. शरीर सुन्न पडायला लागते. चालतानाही त्रास होतो. वजन कमी होते.

५) सतत थकवा जाणवतो. त्यामुळे चिडचिड होते. पोटात मळमळतं. रागाने हृदयाचे ठोके वाढतात.

शरीरातील जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता ही मोठी समस्या आहे. महिलांमध्ये ती फार जास्त उद्धवते. अशी लक्षणे तुमच्यात असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago