आरोग्य

शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आलाय तर मग हे ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल…

रक्ताची कमतरता, एनिमियाचे लक्षण

सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं जाणवतात. शरीरात क्ताची कमतरता भासल्यास थकवा, कमकुवतपणा, त्वचा, नखं आणि डोळ्यांखाली पिवळेपणा, हृदयाची ठोके अनियमित, डोकेदुखी, चक्कर येणं, केस गळणं, मेंदू थकणं यांसारखी लक्षणं जाणवतात.

नट्स:- रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रोज मूठभर नट्सचे सेवन करायला हवे. नट्स नॉन हिम आयर्न प्रदान करतात. नट्समध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे रेड ब्लड सेल्स चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय एनिमियानं पीडित असलेल्या लोकांसाठी हे फार महत्वाचे असते. अनेक नट्समध्ये कॉपर असते. जे आयर्नचं अवशोषण आणि उपयोगासाठी आवश्यक असते. जे एनिमियाच्या सामान्य लक्षणं थकवा, कमकुवतपणाशी लढण्यास मदत करते.

मोड आलेले पदार्थ:- मोड आलेले कडधान्य, डाळी पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात आणि एनिमियाशी लढण्यास मदत करतात. हे शरीरात हिमोग्लोबीन आणि लाल रक्त पेशी वाढण्यास मदत करतात. स्प्राऊट्स नॉन हिम आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढते. यात उत्तम प्रमाणात फॉलेट असते.

ब्रेकफास्ट सिरियल्स:- ब्रेकफास्ट सिरियल्स एनिमिया कंट्रोल करण्यास फायदेशीर ठरतात. यात आयर्न, फॉलेट आणि व्हिटामीन बी-१२ यांसारखी तत्व असतात. फोर्टिफाईड सिरियल्स आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे हिमोग्लोबीन लेव्हल चांगली राहण्यास मदत होते. यातील फॉलिक एसिड निरोगी आरबीसी बनवण्यास मदत करतात आणि फॉलेटच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळण्यास मदत होते.

मध:- जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला एनिमिया असेल तर असेल रोज १ चमचा मध खाऊ घालायला हवं. असं केल्यानं काही दिवसांतच हिमोग्लोबीन वाढेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

8 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

16 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

17 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

18 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

22 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

22 तास ago