महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी पेपरमध्ये 1 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे.
बारावी परीक्षा वेळापत्रक (11 फेब्रुवारी पासून सुरू)
11 फेब्रुवारी:- इंग्रजी
12 फेब्रुवारी:-हिंदी
13 फेब्रुवारी:- मराठी
17 फेब्रुवारी:- भौतिकशास्त्र (Physics)
20 फेब्रुवारी:- रसायनशास्त्र (Chemistry)
22 फेब्रुवारी:- गणित (Mathematics)
25 फेब्रुवारी:- सहकार (Co-operation)
27 फेब्रुवारी:- जीवशास्त्र (Biology)
1 मार्च:- भूशास्त्र/अर्थशास्त्र (Geology/Economics)
7 मार्च:- भूगोल (Geography)
8 मार्च:- इतिहास (History)
11 मार्च:- समाजशास्त्र (Sociology)
दहावी परीक्षा वेळापत्रक (21 दफेब्रुवारी पासून सुरू):
21 फेब्रुवारी:- मराठी
1 मार्च:- इंग्रजी
3 मार्च:- हिंदी
5 मार्च:- गणित भाग-1 (बीजगणित)
7 मार्च:- गणित भाग-2 (भूमिती)
10 मार्च:- विज्ञान तंत्रज्ञान भाग-1 (Science & Tech – I)
12 मार्च:- विज्ञान तंत्रज्ञान भाग-2 (Science & Tech – II)
15 मार्च:- समाजशास्त्र भाग-1 (इतिहास व राज्यशास्त्र)
17 मार्च:- समाजशास्त्र भाग-2 (भूगोल)
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…