आरोग्य

खाज / बारीक फोडी, पुरळ उठणे कारणे व उपाय

कारणे

संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे, अँलर्जी होणे. इ.

उपाय

१) वरील कारणे कमी करा आणि नियमित प्राणायाम करा. केव्हाच खाज येणार नाही.

२) B – Tex मलम खाजेवर सकाळ संध्याकाळ लावा. कारण त्यामध्ये कापूर असते.

३) कोरफड पानातील गर / कोरफड जेल चांगला चोळून चोळून लावा.

४) एक ग्लास साधे पाणी आणि एक चमचा मध मिक्सकरुन रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. लवकर लाभ होतो. सर्व प्रकारचे त्वचा विकार नष्ट होतात.

५) आयुर्वेदिक साबणाने स्नान करा.

६) खोबरेल तेलात कापूर मिक्सकरुन चांगले चोळून लावा.

७) खाजेवर हळद पूड चोळून लावा.

८) गरम पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून स्नान करा.

९) पोट साफ ठेवा. हालका आहार घ्या.

१०) भरपूर पाणी प्या.

११) लिंबू रस + कापूर चूर्ण + कच्चा केळ तुकडा + कडूनिंब पानांचा चूर्ण सर्व मिक्स करून लावणे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago