आरोग्य

आपला आजचा दिवस कसा असेल बघा…

मेष: आजचा दिवस चांगला जाईल. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये मोठा नफा मिळू शकतो मात्र यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. एक्स्ट्रा काम केल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे.

वृषभ: आज तुमची तुमच्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते ज्यांच्यासोबत तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळू शकते. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मिथुन: बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उताराचा असेल. जर तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यायचे असतील तर विचार न करता कोणालाही पैसे उधार देऊ नका नाहीतर तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी त्रास होऊ शकते. विद्यार्थी त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतील आणि त्यांच्या भविष्या बद्दल विचार करतील. आज मन प्रसन्न राहील.

कर्क: आज कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमचे आरोग्य एकदम फिट राहील. जर तुम्ही सोशल वर्क करत असाल तर लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील ज्यामुळे तुम्हाला प्राऊड फील होईल. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. आज सिंगल लोकांना कोणीतरी स्पेशल व्यक्ती भेटू शकते.

सिंह: आजचा दिवस चांगला जाईल. जे लोक जॉब करत आहेत त्यांना आज गुड न्यूज मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत लाईफ एंजॉय कराल आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकता. जर तुम्ही आज मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाऊन गरीब लोकांना मदत केली तर तुम्हाला पुण्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आज तुमचा बिझनेस ठीक राहील.

कन्या: आजचा दिवस खूप चांगला जाईल. जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज वेळेवर पूर्ण होईल. राजकारणात असलेल्या लोकांना आज जबाबदारीचे काम मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात खूप चांगले संबंध राहतील. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर सोबत आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या घरात खूप सुख येईल.

तुळ: आज तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉफिट होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. फुफ्फुसांसंबंधी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खूप दिवसांपासून रखडले काम आज पूर्ण होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. जर पैसे, व्यापार किंवा मालमत्ते संबंधित कोणतीही केस कोर्टात अडकली असेल तर तो सुद्धा आज सॉल्व होऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.

वृश्चिक: आजचा दिवस थोडा त्रासदाय राहील. तुम्ही थोडे टेन्शन मध्ये असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मन लावून अभ्यास करतील. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर पास होण्यासाठी तुम्हाला खूप हार्ड वर्क करावे लागेल. ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांना योग्य जोडीदार शोधायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागेल. पगारवाढ होऊ शकते.

धनु: आजचा दिवस चांगला जाईल. आज कोणालाही काहीही चुकीचे बोलू नका नाहीतर तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. तुम्ही कोणत्याही भांडणात पडू नका. जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर विचारपूर्वक पैसे गुंतवा. तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकते. जर आज कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागायला आले तर कोणालाही पैसे उधार देऊ नका नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात आणि तो माणूस तुम्हाला तुमचे पैसे परत देण्यासाठी त्रास देऊ शकतो.

मकर: जे लोक राजकारणात आहेत त्यांना आज मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल. छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला बिझनेस मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकते.

कुंभ: आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही मिळवू शकाल. फक्त मेहनत करत राहा. तुमच्या कुटुंबातील लोकांचे तुमच्याशी चांगले वागणे राहील, त्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदेल. तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुम्ही तुमच्या मनातले तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगाल आणि ते तुम्हाला समजून घेतील.

मीन: आज तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करत असाल आणि निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचा सल्ला घेऊ नका. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय खूप वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

2 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

23 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

23 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

23 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago