तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत ‘नस्य उपचार’ म्हणून ओळखली जाते. या उपायात सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, कोमट केलेल्या साजूक तुपाचे २-२ थेंब नाकपुड्यात टाकले जातात. तुपात असलेले नैसर्गिक स्निग्ध गुण नाकातील कोरडेपणा कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे सायनस, डोकेदुखी आणि श्वसनातील अडथळा कमी होतो.
तूप मेंदूला पोषण देणारं, मानसिक तणाव कमी करणारं आणि झोपेची गुणवत्ता वाढवणारं मानलं जातं. त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा फॅटी ऍसिड्स मज्जासंस्थेचं आरोग्य टिकवतात. नियमित वापराने डोळ्यांचा ताण, थकवा आणि चक्कर येण्याची समस्या कमी होऊ शकते. हा उपाय साधा आणि नैसर्गिक असला तरी, ज्यांना सतत नाक बंद होणं, ऍलर्जी किंवा गंभीर सायनसचा त्रास आहे, त्यांनी तो सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…