आरोग्य

कॉफीत केळी कालवून खायची आणि या कॉफी-केळीचे फायदे काय, वाचा…

काही पदार्थ असे असतात जे एखाद्या दुसऱ्या पदार्थासोबत मिळून खाल्ल्यास टेस्टचा आणखी जास्त आनंद येतो. सोबतच शरीराला पोषणही दुप्पट मिळतं. डाळी-भात, दूध-केळी, तीळ-गूळ असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ले तर शरीराला भरपूर फायदे मिळतात. काही ठिकाणी असे काही कॉम्बिनेशन असतात, ज्याबाबत वाचल्यावर लोक बुचकळ्यात पडतात. असंच एक कॉम्बिनेशन म्हणजे कॉफी आणि केळी. तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर की, हे काय कॉम्बिनेशन आहे आणि यानं शरीराला काय फायदे मिळतात.

कशासाठी झाली होती सुरूवात

कॉफीमध्ये केळी टाकून खाल्ल्यानं शरीराला भरपूर फायदे मिळतात. या वेगळ्या कॉम्बिनेशनची सुरूवात साउथ कोरियामध्ये झाली होती. इथे मालन्यूट्रिशनची खूप जास्त समस्या झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी डेअरी कंपन्यांनी हा मार्ग काढला होता. या आजारात शरीर पोषणाच्या कमतरतेमुळे वाळत होतं म्हणजे शरीराचा संगाडा होत होता. म्हणजेच कुपोषण दूर करण्यासाठी या कॉम्बिनेशनचा वापर केला जात होता.

हेल्दी फ्रूट केळ

डॉक्टरांनुसार, डेअरी कंपन्यांनी कॉफीमध्ये दूध आणि एक हेल्दी फळ टाकण्याचा विचार केला. केळ्यात नॅचरल शुगर, पोटॅशिअम आणि नॅचरल डायटरी फायबर असतं. जे पोटासाठी फार चांगलं असतं. केळ्यानं कॉफीचा कडवटपणा आणि अॅसिडिटी कमी होते. डॉक्टरांनी हे एक फार चांगलं कॉम्बिनेशन असल्याचं म्हटलं आहे.

केळी खाण्याचे फायदे

ब्लड शुगर कंट्रोल राहते

डायजेशन चांगलं राहतं

हृदयासाठी फायदेशीर

पोट जास्त वेळ भरलेलं राहतं

किडनीचं आरोग्य चांगलं राहतं

वजन वाढण्यास मदत मिळते

कॉफीचे फायदे

एनर्जी वाढते

टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो

मेंदुच्या आरोग्यासाठी फायदेशीर

वेट मॅनेजमेंटमध्ये फायदेशीर

डिप्रेशनचा धोका कमी

लिव्हरच्या आजारापासून बचाव

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago