आरोग्य

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

फ्रीज स्वच्छ, पुसून, सुकवून घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या फ्रिजचा वास दुधाला येतो. अशावेळी खालील पैकी कोणताही एक उपाय करा.

१) फ्रिजमध्ये कायमस्वruपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही. २) एका वाटीत खायचा सोडा घालून ती वाटी उघडीच फ्रिज मध्ये ठेवा. वास जाईल.

३) फ्रिज ऑटोमॅटिक डिफ्राॅस्टवाला असेल तर बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागतो.

(बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागत असेल तर फ्रिजच्या पाठीमागे खालील बाजूस जे पाणी साठते ते काढून घ्यावे लागते. त्याचा देखील वास येऊ शकतो)

४) वर्तमानपत्राचा कागद थोडासा भिजवून त्याचा गोळा करुन ठेऊन द्या. आज ठेवलेला पेपर दुसऱ्या दिवशी टाकून द्या असे चार पाच दिवस करा.

५) एक वाटी पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू रस मिसळून ठेवून द्या…हळूहळू वास कमी होईल व जाईल.

६) लिंबाचे दोन भाग कापून ते ठेवा फ्रिजमधे.सगळा वास निघून जाईल.

७)फ्रिजमध्ये दूध सांडले आसेल तर वायस येतो. त्यासाठी पाणी व विम लिक्वीड लाऊन फ्रीज स्वच्छ पुसून काढा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago