1) भूतकाळात ना अडकणे,
2) प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे,
3) स्वतःला वेळ देणे,
4) चुका मान्य करणे,
5) विरोध शांतपणे ऐकणे,
6) संयम राखणे,
7) इतरांवर विश्वास ठेवणे,
8) निर्णय ठाम घेणे,
9) स्वतःचे विचार स्पष्ट असणे,
10) आत्मविश्वास बाळगणे
11) माफ करणे शिकणे,
12) बदल स्वीकारणे,
13) नकार देणे शिकणे,
14) अपयश पचवणे,
15) उत्साह टिकवणे,
16) दुसऱ्यांच मत मान्य करणे,
17) तुलना न करणे,
18) छोटी कामे गंभीरपणे करणे,
19) स्वतःचा विकास करणे,
20) नेहमी सकारात्मक राहणे,
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…