आरोग्य

नेहमी तरूण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात हे ज्यूस

माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.

1) बीटाचा ज्यूस

आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे.

2) मोसंबीचा ज्यूस 

मोसंबीचा ज्यूस बाराही महिने मिळू शकतो. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट आढळतात. या तत्वांमुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा होते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो.

3) संत्र्याचा ज्यूस

संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते.

4) डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाच्या फायद्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. नेहमी आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. त्यासोबत याने रक्तही शुद्ध राहतं.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago