आरोग्य

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग लक्षणे

लक्षणे 

1) लघवी करताना जळजळ होणे

2) लघवी करताना वेदना होणे

3) वारंवार लघवी येणे

4) लघवीचा गडद रंग असणे

5) लघवीला अधिक दुर्गंध येणे

5) गुप्तांगात खाज येणे

6) ओटीपोटातून कळ येणे

7) लघवी करताना रक्त येणे

8) थंडी ताप येणे

9) थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

10) लघवी थांबून थांबून होणे

11) मधुमेहाचे (शुगर) रुग्ण असल्यास

12) पाणी कमी पिणे

13) गरोदरपणात इन्फेक्शन होणे

14) अस्वच्छ राहणी

15) मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते

16) मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने

17) भूक न लागणे

18) आळसपणा जाणवणे

19) वारंवार लघवी होण्याची भीती होणे

20) कंबर दुखणे

हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्या

बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.

नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.

पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते त्या मुळेपण संसर्ग होते.

अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.

कपडे जास्त घट्ट नसावे.

युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.

व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.

पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.

अननसाच्या रसाचे सेवन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

24 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago