आरोग्य

योग्य आहार घेऊन व भरपूर व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही

खालील चुका टाळा.

कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे

बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे.

दारूचे व्यसन

आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल हळूहळू शरीराला कमकुवत व आळशी बनवते.

आळशीपणा

लठ्ठपणा कमी करण्याची लढाई तोपर्यंत जिंकता येत नाही जोपर्यंत आपण आळशी आहोत. व्यायामाबरोबर आपली दिवसभरात हालचाल असणे गरजेचे आहे.

सतत ट्रेस घेणे

तणावामुळे शरीरात विशिष्ट हार्मोन्स मध्ये वाढ होऊ शकते यामुळे तुमचे पचन व्यवस्थित न झाल्यास आपले वजन कमी होण्याची किंवा पोटावरील चरबी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण तणावाचे नियंत्रण करण्यासाठी ध्यान करू शकतो.

डायट मध्ये प्रोटीन ची कमी 

वजन कमी करण्यासाठी आपण आहार खूप कमी करतो व त्या बरोबरच आपल्याला डायटमध्ये प्रोटीन ची कमी भासते, ज्यामधून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते तेच आपण आहारामध्ये कमी केल्याने आपले चयापचय देखील कमी होते. जरी वजन कमी झाले तरी आपले स्नायू कमकुवत होतात, व त्यानंतर त्यांचे नुकसान समोर येण्यास सर्वात होते.

पूर्ण झोप न घेणे

कोरोनाच्या काळात याचा थेट परिणाम हा तरुण वर्गावर झाला आहे उशीरा पर्यंत जागणे सकाळी उशिरा उठणे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. कमी झोपेमुळे आळस व जंक फूड खाण्याचे देखील तीव्र इच्छा होईल या दोन्ही गोष्टी शरीरासाठी हानीकारक आहे, त्यामुळे आपण सहा ते आठ तास तरी किमान झोप घेणे गरजेचे आहे.

 वेट लिफ्टिंग सारखे व्यायाम प्रकार

वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटते कि वजन उचलण्याचा व्यायाम फारसा फायदा देत नाही परंतु वजन कमी करण्यासोबत स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत करतात खास करून पोट आणि मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी आपण वेटलिफ्टिंग चे व्यायाम प्रकार करू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

7 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

11 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

12 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

12 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

12 तास ago