आरोग्य

उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी, या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच

१) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते.

२) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते.

३) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ देऊ नका.

4) सतत चेहऱ्यावर व टाळूवर पाणी शिंपडत राहा. डोकं किंवा चेहरा कोरडा पडू देऊ नका.

५) शरीरासाठी मिळणाऱ्या योग्य त्या क्रिमचा वापर करा. मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या.

६) अति उष्ण अन्न पदार्थ खाणे टाळा. बाहेरची उष्णता आधीच जास्त असते. मग शरीर आतूनही उष्ण झाल्यावर विविध आजार होतात.

7) उकडतं आहे म्हणून सतत थंड पाणी पिऊ नका. माठातील पाणी प्या. वाळ्याचे पाणी प्या. फ्रिजमधील पाण्यामुळे आजारपण येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

19 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

19 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

19 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

19 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

19 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

1 दिवस ago