आरोग्य

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. त्याबाबतीत जाणून घेऊया.

1)झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल.

2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप येते.

3) झोपण्यापूर्वी पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरित्या होतो आणि हार्ट ऍटॅक सारख्या गंभीर समस्यांपासून संरक्षण होते.

4) झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिझम सुधारते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago