Shekhar Pachundkar
रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखती दरम्यान अनेक मुद्यांवर शेखर पाचुंदकर यांनी दिलखुलासपणे आपले मत व्यक्त केले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…