मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या सुनेच जयश्री कालेलकर ठाकरे यांच आज सकाळी निधन झालं. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते.
जयश्री या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यामुळे त्या मुंबईतल्या टाटा रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना तिथून घरी आणण्यात आलं. मात्र रात्री तब्येत ठीक नसल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. अखेर सकाळी सात वाजता त्यांचं निधन झालं.
जयदेव ठाकरे यांच्या त्या पहिल्या पत्नी होत. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांच्याशी लग्न केलं. शिवसेनेतल्या बंडानंतर या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नुकतेच हे दोघेही चर्चेत आले होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…