bailgada
पुणे : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे गुरुवारी (ता. १२) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलगाडीवरील नियंत्रण सुटले आणि बैलगाडा विहिरीत कोसळला. यामध्ये 21 लाखांचा बैल विहिरीत कोसळून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक होती, की यामध्ये एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या बैलाची किंमत 21 लाख रूपये होती. तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, नियंत्रण सुटलेल्या बैलगाडीला थांबवण्यासाठी पुढे गेलेल्या संदीप न्यानोबा कामथे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिरुर तालुक्यात बैलगाडा दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने युवकाचा जागीच मृत्यू
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”
वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…
सविंदणे येथे भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…