महाराष्ट्र

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

नागपूर: संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संत जगनाडे महाराज हे समाजप्रबोधनाचे ध्वजवाहक आणि संत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान असणारे संत होते. समता, कार्य, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी समाजातील रूढीवाद, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत केले. ‘काम हीच पूजा’ आणि ‘समाजहित हेच साधन’ ही त्यांची शिकवण जनतेला कर्मयोगाची प्रेरणा देणारी ठरली आहे. आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात संत जगनाडे महाराजांचे कार्य म्हणजे प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे असेही अजित पवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago