महाराष्ट्र

CSC सेंटर उघडून महिन्याला कमवा 50 हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

औरंगाबाद: CSC म्हणजे Common Service Center. या सेंटरमधून नागरिकांना विविध सरकारी व खासगी सेवा एकाच ठिकाणी दिल्या जातात. गाव, शहर, वॉर्ड पातळीवर CSC सेंटर सुरू करता येते

CSC सेंटर कोण उघडू शकतो 

भारताचा नागरिक असावा

वय किमान 18 वर्षे

किमान 10वी पास

संगणक व इंटरनेटचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक

CSC सेंटरसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

10वी मार्कशीट

बँक पासबुक

पासपोर्ट साईज फोटो

ई-मेल आयडी व मोबाईल नंबर

लागणारे साहित्य

संगणक / लॅपटॉप

प्रिंटर

वेबकॅम

बायोमेट्रिक फिंगरप्रिंट डिव्हाइस

चांगले इंटरनेट कनेक्शन

छोटं ऑफिस / दुकान (घरातूनही चालते)

CSC सेंटर उघडण्याची ऑनलाईन प्रक्रिया 

CSC च्या अधिकृत वेबसाईट https://cscregister.csccloud.in/ ला भेट द्या

“New Registration” वर क्लिक करा

आधार नंबर टाकूनOTP द्वारे नोंदणी करा

वैयक्तिक माहिती भरा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

अर्ज सबमिट करा

CSC ID आणि Password मिळेल

अर्ज मंजुरीस साधारणपणे 7 ते 15 दिवस लागतात

CSC सेंटरमधून मिळणाऱ्या सेवा

आधार सेवा

पॅन कार्ड अर्ज

मतदार कार्ड

आयुष्मान भारत योजना

शेतकरी योजना (PM Kisan, MahaDBT)

बँकिंग सेवा (AEPS, DBT, मनी ट्रान्सफर)

जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र

शिष्यवृत्ती अर्ज

लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, विमा सेवा

CSC सेंटरमधून किती कमाई होते

दररोज ₹800 ते ₹2000 पर्यंत

दरमहा सरासरी ₹25,000 ते ₹50,000

सेवेवर आधारित कमिशन थेट खात्यात जमा होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

7 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

7 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

22 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago