महाराष्ट्र

PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू, नोंदणी कुठे आणि कशी करायची

औरंगाबाद: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे बंद झाला होता.आता अशा शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे.

कागदपत्रातील चुका

आधार-बँक लिंक नसणे

जमिनीच्या नोंदीतील नावातील तफावत

वारसाहक्क किंवा मालकी हस्तांतरण न झालेले प्रकरण

या सर्व कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

PM Kisan योजनेत किती मिळतात पैसे

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये दिले जातात

6,000 रुपये केंद्र सरकारकडून

6,000 रुपये राज्य सरकारकडून

3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा

‘ही रक्कम`

बियाणे

खत

औषधे

घरखर्च यासाठी मोठा आधार ठरते

कोण अर्ज करू शकतो

खालील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात

लहान व अल्पभूधारक शेतकरी

ज्यांचे नाव अधिकृत जमिनीच्या नोंदीत आहे

आधार कार्ड, बँक खाते व मोबाईल लिंक असलेले शेतकरी

पूर्वी लाभ बंद झाला होता किंवा मिळालाच नव्हता असे शेतकरी

आवश्यक अटी काय आहेत

अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे

आधार कार्ड

बँक खाते आधारशी लिंक

मोबाईल नंबर आधारशी लिंक

जमिनीची नोंद अपडेट असणे

PM Kisan ऑनलाइन नोंदणी कशी करायची

https://pmkisan.gov.in/homenew.aspx या अधिकृत वेबसाइटवर जा

‘नवीन शेतकरी नोंदणी’ पर्याय निवडा

तुमचे राज्य निवडा

आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका

मोबाईलवर आलेला OTP भरा

वैयक्तिक माहिती भरा

जमिनीचा तपशील व बँक खात्याची माहिती भरा

अर्ज सबमिट करा

महत्त्वाची सूचना

अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका

सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करा

अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो

PM Kisan योजनेचा लाभ बंद झालेल्या किंवा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि दरवर्षी 12,000 रुपयांचा थेट लाभ मिळवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

5 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago