औरंगाबाद: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही जबरदस्त खुशखबर आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांनी KVS NVS Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने गोल्डन चान्स आहे
एकूण 14967 पदे
स्थिर सरकारी नोकरी
उच्च वेतनश्रेणी
देशभरात पोस्टिंगची संधी
नोकरीसह प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य
रिक्त जागांची संख्या
केंद्रीय विद्यालये – 9126 पदे
नवोदय विद्यालये – 5841 पदे
एकूण – 14967 पदे
अर्जाची अंतिम तारीख
४ डिसेंबर २०२५
पात्रता
10वी पास
12वी पास
पदवीधर उमेदवार
वयोमर्यादा
किमान वय – 18 ते 35 वर्षे (पदानुसार)
कमाल वय – 40 ते 50 वर्षे (पदानुसार)
राखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार सूट
वेतन
₹78,800 ते ₹2,09,200 पर्यंत आकर्षक वेतन
सरकारी सुविधा आणि भत्ते वेगळे
अर्ज प्रक्रिया
cbse.gov.in वेबसाइट उघडा
Latest किंवा Recruitment विभागावर क्लिक करा
नोंदणी करा आणि माहिती भरा
अर्ज फॉर्म सबमिट करा
शुल्क भरून प्रिंटआउट सेव्ह करा
भरतीची जाहिरात पाहा
https://shorturl.at/VHKiM
ऑनलाइन अर्ज करा
https://shorturl.at/o3qon
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…