महाराष्ट्र

नोकरी १०वी पास उमेदवारांना महापारेषण छ. संभाजीनगर अंतर्गत बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती बिना परीक्षा असून १०वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.

पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा – 08

नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – 400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग वाळूज

कोड – E05202700377

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ PDF जाहिरात वाचणे आवश्यक

वयोमर्यादा

किमान वय – 18 वर्षे

कमाल वय – 38 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज पद्धत – ऑनलाईन नोंदणी + ऑफलाईन कागदपत्रे

प्रथम ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

नोंदणीनंतर अर्जाचा स्क्रीनशॉट काढून कागदपत्रांसह ऑफलाईन पाठवणे बंधनकारक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता, 400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग, वाळूज

PDF जाहिरात

https://shorturl.at/O1vXi

ऑनलाईन अर्ज

https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत वेबसाईट

https://www.mahatransco.in/

१०वी पास असून सरकारी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची ही संधी सोडू नका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago