महाराष्ट्र

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर…

1) शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) 369

2) 547

3) 639 ✅

4) 912

2) धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅

2) मायका

3) मोरचुद

4) कॉपर टिन

3) जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .

2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4) रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन ✅

2) दोन

3) चार

4) सहा

5) मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1) अ

2) ब ✅

3) ड

4) ई

6) खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1) सायकल

2) रेल्वे

3) जहाज

4) वरिल सर्व ✅

7) 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1) 23.52

2) 235.2

3) 230.52

4) 2.352✅✅✅

8) त्वरण म्हणजे —————- मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅

2) अंतर

3) चाल

4) विस्थापन

9) होकायंत्रात ————-चुंबक वापरतात.

1) निकेल

2) रबर

3) रबर

4) सूची✅

10) हॅड्रोजन आणि ———– या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1) ऑक्सीजन ✅

2) नायट्रोजन

3) कार्बनडाय ऑक्साईड

4) हेलियम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

1 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

2 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

2 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

3 दिवस ago

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

5 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

6 दिवस ago