lonikand-traffic
लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोरवेलची गाडी पलटी झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
लोणीकंद येथील फाटा येथे बोअरवेलची गाडी पळली झाल्याने आज (गुरुवार) सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, कंपनीच्या गाडी, प्रवासी, विद्यार्थी यांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. लोणीकंद पोलिसांनी व ग्रामस्थांनी तातडीने क्रेंनच्या साहाय्याने बोअरवेल ची गाडी बाजूला घेतली. पण तोपर्यंत बी जे एस फाटा इथपर्यंत वाहतूक कोंडी तर कोरेगाव भीमाच्या पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागले.
हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…
सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी
शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…
पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी
तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय
Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…