महाराष्ट्र

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या वेळापत्रक…

औरंगाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. उद्या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा

23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता

27 ऑक्टोबर भारत विरुद्ध नेदरलँड: दुपारी 12.30

30 ऑक्टोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: संध्याकाळी 4.30

2 नोव्हेंबर भारत विरुद्ध बांगलादेश: दुपारी 1.30

6 नोव्हेंबर भारत विरुद्ध झिंबाब्वे: दुपारी 1.30 वाजता

दरम्यान, विश्वचषक 2022 ची पहिली फेरी म्हणजेच पात्रता फेरी खेळली जात आहे. 8 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. भारतीय संघ ज्या गटात आहे, त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

14 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

18 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago