महाराष्ट्र

नोकरी! विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर विभागात ‘शहर समन्वयक’ पदांची मेगाभरती; तब्बल ६४ जागा

संभाजीनगर: विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभागाने ‘शहर समन्वयक’ या पदासाठी तब्बल ६४ जागांची बंपर भरती काढली आहे. ही संधी म्हणजे तुमच्या करिअरला नवी दिशा देणारी सुवर्णसंधी आहे

कोण अर्ज करू शकत

या संधीसाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही पदवी धारण केली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता

B.E./B.Tech. (कोणत्याही शाखेतील).

B. Arch

B. Planning

B.Sc. (कोणत्याही शाखेतील)

नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्ज कसा कराल: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

शेवटची तारीख : १३ जुलै २०२५

अधिकृत वेबसाईट:  https://divcomnashik.maharashtra.gov.in

सविस्तर जाहिरात (PDF): https://shorturl.at/g4ANy

ऑनलाइन नोंदणी करा: https://shorturl.at/WzVr6

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

11 मिनिटे ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

59 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

1 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

3 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

3 तास ago

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

16 तास ago