महाराष्ट्र

मुंबई पोलीस ‘कामरा’चे नाही कामाचे बोला

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीका केल्या प्रकरणी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला उपस्थित लावणाऱ्या प्रेक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई पोलीसांनी कामराच्या शोला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना नोटीस पाठवल्या आहेत. शिवाय त्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत की, कामराच्या शोला ज्यांनी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली त्यांना नोटीसा कसल्या पाठवता ? आधी आपली मुंबई ही महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का ? ते पहा… असे म्हणत त्यांनी मुंबई पोलीसांना धारेवर धरले आहे. पुढे बोलताना त्यांनी ताजी आकडेवारी जाहीर करत म्हटले आहे की, फार‌ लांबचे नाही मागील फेब्रुवारी महिन्याच्या २८ दिवसात ७९ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत, १०१ महिलांचे अपहरण करण्याचे प्रकार घडले आहेत.

आता आपण महिला सुरक्षेसाठी यंत्रणा लावणार आहात की कामराच्या शोचे तिकीट कुणी घेतले त्यासाठी ? असा सवालही त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago