महाराष्ट्र

12 वीत इंग्रजीच्या ‘त्या’ चुकीच्या प्रश्नासाठी फक्त ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण…

औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या.

त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या प्रश्नावरील तीन प्रश्न सोडवलेल्या विद्यार्थ्यांनाच सहा गुण दिले जाणार आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे चुकीची जरी लिहिली असल्यास तरीदेखील गुण मिळणार आहेत.

या आहे आदेशातील ठळक बाबी…

पोएट्री सेक्शन-२, पोएट्री किंवा सेक्शन-२ असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास तरीदेखील मिळणार ६ गुण

पोएट्री सेक्शन-२ मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास मिळतील गुण

त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक ए-३, ए-४ आणि ए-५ असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास त्या विद्यार्थ्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे ग्राह्य धरून सहा गुण दिले जाणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago